CM Devendra Fadnavis at dedication of 108 feet tall statue of Shri Shri Shri 1008 Jagadguru PanditaRadhya BhagwatPad at VeerTapaswi Mandir, Akkalkot Road in Solapur

0
1726

श्री श्री श्री 1008 जगदगुरू पंडिताराध्य भगवतपाद यांची 108 फुटाची मूर्ती, 14 फूट नंदिश्वर यांचा लोकार्पण सोहळा, 1008 शिवलिंग प्राणप्रतिष्ठापणा, पूर्णाहूती, सामूदायिक विवाह सोहळा आणि वीरशैव लिंगायत संमेलनाला आज मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. वीरतपस्वी मंदिर, अक्कलकोट रोड, सोलापूर येथे आयोजित या कार्यक्रमाला  शैलम, उज्जैन, काशी येथील जगदगुरू, डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, मंत्री पंकजा मुंडे, सुभाष देशमुख, विजय देशमुख उपस्थित होते. लिंगायत समुदायातील विविध संतांनी यावेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करून त्यांना आशिर्वाद दिले. लिंगायत बांधवांच्या उच्च परंपरा आणि विविध मठांच्या माध्यमातून होत असलेले शैक्षणिक आणि सामाजिक कार्य याची यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली. जेथे जेथे श्रद्धा असते, तेथे उज्वल भविष्य असतेच. लिंगायत बांधवांना ओबीसींप्रमाणे विविध सवलती देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. यासाठी ओबीसी आयोगाकडे राज्य सरकारतर्फे विनंती करण्यात येईल. महात्मा बसवेश्वरजी यांचे मंगळवेढा येथे भव्य स्मारक उभारण्यासाठी सुद्धा राज्य सरकार जोरकस प्रयत्न करीत असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
CM Devendra Fadnavis at dedication of 108 feet tall statue of Shri Shri Shri 1008 Jagadguru PanditaRadhya BhagwatPad at VeerTapaswi Mandir, Akkalkot Road in Solapur this afternoon.
Ministers Pankaja Munde , Subhash Deshmukh , Vijay Deshmukh were present.
CM also attends VeerShaiv Lingayat Sammelan and community marriage ceremony on this occasion. JagadGuru from Shrishailam, Ujjain, Kashi and Dr Mallikarjun Shivacharya MahaSwami were present. Many saints from ‪Lingayat‬ community felicitates and gave blessings to CM on this occasion.
CM spoke on rich tradition of ‪Lingayat‬ community and how with the help of various ‘Math’ they are contributing in various educational and social initiatives. We always believe that wherever is faith (श्रद्धा), there is bright future (उज्वल भविष्य) , said CM. We are extremely positive on giving various benefits to ‪#Lingayat‬ community and State will make reference to OBC commission for the same. We are also working for grand memorial of Mahatma Basweshwar at Mangalvedha, he said.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here