Thrilled to be a part of delegation of MPs, MLAs to see the coastal security operations by Naval Command in the deep sea with many colleagues from Maharashtra Assembly & Council.

0
642
Devendra Fadnavis नौदल कमांडच्या वतीने सागरी सुरक्षेसाठी करण्यात येणार्‍या विविध उपाययोजनांची चित्तथराराक प्रात्यक्षिके प्रत्यक्ष पाहण्याचा योग आज आला. महाराष्ट्र विधिमंडळातील सदस्य तसेच संसद सदस्यांसमवेत एका शिष्टमंडळाला आज निमंत्रित करण्यात आले होते.
वेस्टर्न कमांडच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी ही संधी आम्हा सर्वांना प्रदान केली, त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे. मध्यंतरी आपले पंतप्रधान  नरेंद्र मोदीजी यांनी नौदलाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी वार्तालाप करताना सागरी किनार्‍याला लागून असलेल्या राज्यातील लोकप्रतिनिधींना ही प्रात्यक्षिके दाखविण्याची सूचना त्यांनी केली होती आणि त्यानुरूप हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विविध प्रकारच्या शोधमोहीम,
मदत अभियान, फास्ट इंटरसेप्टर क्राफ्ट डेमो, मिग-29 ची प्रात्यक्षिके, हेलिकॉप्टर प्रात्यक्षिके इत्यादींचा समावेश होता. भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलाच्या या शूर जवानांना माझा मानाचा मुजरा!

 

Devendra Fadnavis Thrilled to be a part of delegation of MPs, MLAs to see the coastal security operations by Naval Command in the deep sea with many colleagues from Maharashtra Assembly & Council.

 

I thank all senior officials from Western Naval Command for this great experience. Our Hon PM Narendra Modi  in one interaction with senior naval officers expressed desire to show coastal security operation demo and other activities of Navy to the public representatives from coastal states.

It was amazing to see & know about our Indian Navy evolution ! These demos included search & rescue operations, fast interceptor craft demo, operations of Mig-29, helicopter demo and other presentations.

 


Salute to Indian Army, Navy and Airforce!

 


Ministry of Defence, Government of India
ADGPI – Indian Army

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here