कल्याण ग्रोथ सेंटरच्या विकासासंदर्भात एक बैठक आज दुपारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झाली.

0
529

कल्याण ग्रोथ सेंटरच्या विकासासंदर्भात एक बैठक आज दुपारी मुंबई येथे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झाली. मंत्री  एकनाथ शिंदे,  रवींद्र चव्हाण, खासदार आणि आमदार यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 27 गावांसंदर्भात आम्ही सकारात्मक आहोत आणि त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल. कल्याणमध्ये सुनियोजित आणि शाश्वत विकास व्हावा या हेतूने ग्रोथ सेंटरचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून युवकांना आणि येणार्‍या पिढ्यांना रोजगार आणि आर्थिक विकासाच्या चांगल्या संधी मिळणार आहेत. कल्याण ग्रोथ सेंटर आणि भिवंडीतील लॉजिस्टिक पार्क हे दोन्ही निर्णय याच उद्देशातून घेण्यात आले आहेत. मात्र, हे सर्व प्रकल्प साकारताना जनतेच्या सहकार्यानेच आम्हाला ते पूर्ण करायचे आहेत. प्रत्येक प्रकल्पात पारदर्शितेला सर्वोच्च प्राधान्य आहे. कल्याण ग्रोथ सेंटरच्या कामाला गती देण्यासाठी 1000 कोटी रूपयांची तरतूद एमएमआरडीएने केली आहे.

Image may contain: 5 people, people sitting

CM Devendra Fadnavis chaired a meeting for development of Kalyan Growth Centre in Mumbai this afternoon. Ministers Eknath Shinde , Ravindra Chavan and MP, MLAs were present. We are extremely positive on issue of 27 villages and decision will be taken soon.
The decision of Growth Centre at Kalyan has been taken keeping in mind the sustainable development and better employment & financial opportunities to youth & for future generations. Both decisions, Kalyan Growth Centre and Logistic hub at Bhiwandi are for the planned development.
We want to move ahead with people’s consent & with utmost transparency.
MMRDA has already allotted ₹1000 crore for time-bound development of Kalyan Growth Centre, said CM.

Image may contain: 5 people, people sitting, table and indoor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here